गहाण ठेवलेले घर सोडवण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार काचीवाडा, शहाबाजार येथे घडला. या प्रकरणीतीन आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧