महापालिकेने केलेल्या पॅचवर्कच्या कामाची चौकशी करा, असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने पालिका आयुक्तांना दिले आहेत. चौकशी संदर्भात शासनाकडून आलेले पत्र पालिकेच्या आस्थापना विभागाने शहर अभियंता विभागाकडे सोपवले आहे.
↧