नव्याने काम करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत आणण्यासाठी आटापिटा केला जात आहे. दरम्यान रस्त्यांचे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारांबरोबर पालिका प्रशासनाने दरांच्या संदर्भात वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला.
↧