पालिकेचे उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना पालिका सेवेतून मुक्त करून शासनाच्या सेवेत परत पाठवण्याचा सर्वसाधारण सभेने केलेला ठराव, शासनाने विखंडीत केल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात आज सोमवारी पालिकेतही चर्चा होती.
↧