शहरातील महिला, तरुणींच्या सुरक्षिततेसाठी आता महिला बीट मार्शल तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम स्तुत्य असला, तरी या महिला बीट मार्शलला नादुरुस्त दुचाकी देण्यात आल्या आहेत.
↧