रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे तसेच निस्सीम सेवाभावामुळे माल वाहतुकीत भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकावर आली आहे. एकीकडे रेल्वेचा नफा वाढत असताना, सबसीडीच्या नावाखाली रेल्वे प्रवासी दर तसेच राहिले आहे. यामुळे रेल्वेतील अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होत नाही.
↧