जिल्ह्यातील विविध बँकाकडून शेतक-यांची पीककर्जासाठी अडवणूक केली जात आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घाालन संबधितांना आदेश द्यावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
↧