Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

विवाहितेची आत्महत्या

$
0
0
हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडीत एका विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. शिल्पा प्रभाकर पौळ ( वय ३०) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव आहे. आत्महत्येच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>