Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू

$
0
0
वैजापूर - नागपूर-मुंबई महामार्गावर शिवराई शिवारात दुचाकीवरुन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. बाळनाथ अहिलाजी डिके (वय ५५ रा. शिवराई) असे मृताचे नाव आहे. बुधवारी डिके दुचाकीवर वैजापूरहून शिवराईकडे जात असताना दुचाकी घसरुन खाली पडले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>