'बोगस' शब्दावरून पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हंगामा झाला. बोगस शब्द उच्चारणाऱ्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी अक्षरशः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
↧