Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

कैलासनगरातील रस्त्याचे मार्किंग सोमवारपर्यंत

$
0
0
कैलासनगरातील रस्त्याचे मार्किंग सोमवारपर्यंत करण्याचे आश्वासन पालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. सोमवारी मार्किंग झाल्यावर मंगळवारपासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश सभापती नारायण कुचे यांनी प्रशासनाला दिले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>