उस्मानपुरा चौकात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात दोनजण जखमी झाले असून कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
↧