कारची तीन वाहनांना धडक, २ जखमी
उस्मानपुरा चौकात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात दोनजण जखमी झाले असून कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
View Articleसीईटीचा निकालात घसरण
एमटी-सीईटीच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घसरण झाली आहे. इंजिनीअरिंगच्या रिक्त राहणाऱ्या जागा, सहजपणे मिळणारा प्रवेश. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटीकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे बोलले जात...
View Articleबसस्टँडमधील पार्किंगचे दर कमी करा
मध्यवर्ती बसस्टँडमध्ये पार्किंगसाठी वीस रूपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्य लोकांना या पार्किंगवाल्याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे या पार्किंगचा दर कमी करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
View Articleदहा हजार बांबूंची लागवड करणार
सातारा परिसरात असलेल्या भारत राखीव बटालियनमध्ये आठ हेक्टर जागेवर दहा हजार बांबूची लागवड करण्याचे मिशन येथील जवानांनी हाती घेतले आहे. त्यासाठी जवानांनी श्रमदानातून दहा हजार खड्डे खोदले असून वरुणराजाने...
View Articleजालन्याला दिवसातून दोनदा पाण्याचा संकल्प
जालना शहराला दिवसातून दोन वेळा पाणी पुरविण्याचा संकल्प आहे. त्यासाठी पावसाळा संपल्यानंतर घाणेवाडी तलावातून गाळाचा उपसा करण्यातचे काम करण्यात येणार आहे.
View Articleमान्यता न घेता पालिकेने भरले १.५ कोटी
समांतर जलवाहिनीचे कर्ज बँकेने मंजूर करावे यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता न घेताच पालिकेने बँकेकडे तब्बल दीड कोटी रुपये भरल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता एवढी...
View Articleबियाणे खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी
जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू असून शहरातील मोंढा आणि जाधववाडीत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. अधिक उत्पादन आणि योग्य दरामुळे शेतकरी मका लागवडीला प्राधान्य देत आहेत.
View Articleसबसिडी जिल्हा बँकेतही जमा करणार
रेशन कार्डावर धान्य, रॉकेल घेणाऱ्या लाभार्थींची सबसिडी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतील खात्यांमध्येही जमा करण्यात येणार आहे. बँकेने कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थींचे...
View Articleमहापौरांच्या पत्राचे पडसाद उमटणार
महापालिकची उद्या गुरूवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत महापौरांच्या पत्राचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसाधारण सभा शांततेत होऊ द्या, गोंधळ करू नका असे आवाहन करणारे पत्र महापौरांनी...
View Articleगटनेत्यांनी डागली प्रशासनावर तोफ
जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमावरून पालिकेत आज बुधवारी मानापमान नाट्य घडले. या कार्यक्रमाच्या जाहिरातीत फक्त महापौर व आयुक्तांचाच फोटो झळकल्यामुळे पालिकेतील एनडीएचे नेते गजानन बारवाल यांनी...
View Articleपावसाचा SMS न दिल्यास नोटीस
पावसाच्या नोंदी सकाळी एसएमएसद्वारे पाठविण्याच्या सूचना मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही मंडळ अधिकारी एसएमएस करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देण्याच्या सूचना संबंधित निवासी...
View Articleऔषधाची खरेदी न करणाऱ्या घाऊक विक्रेत्यावर होणार कारवाई
रुग्णांना सुरळीत औषध पुरवठा व्हावा, यासाठीच घाऊक औषध विक्रेत्यांना परवाने देण्यात आलेली आहे, पण असे असतानाही केमिस्ट संघटनेने एक जूनपासून औषधांची खरेदी नोदंविणे बंद केलेले आहे. अनेक भागात तसे चित्र...
View Articleइंजिनिअरिंग प्रवेशाची माहिती एका क्लिकवर
'सीईटी' निकालानंतर अभियांत्रिकी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशाबाबत विद्यार्थी पालकांना कॉलेज, ब्रँच याची माहिती www.apexadmissionguru.com या संकेतस्थळावर एका क्लिकवर उपलब्ध होईल. शासयकीय...
View Articleडीटीएड अर्ज विक्री, स्वीकृतीस मुदतवाढ
डीटीएड (डीएड) प्रवेशासाठीचे अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी फारसे उत्सूक नसल्याचे अर्ज विक्रीवरुन दिसून येत असून गुणपत्रिका मिळाल्यानंतर हा...
View Articleइंजिनिअरिंगःप्रश्नपत्रिकेत प्रिटिंग मिस्टेक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या इंजिनीअरिंग परीक्षेचे 'मॅनेजमेंट' पुन्हा बिघडले आहे. जुन्या पॅर्टनच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार ताजा असताना पुन्हा...
View Articleदोन गटांत हाणामारी
तातील बांधावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन महिलांसह आठ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी वैजापूर तालुक्यातील सिरसगाव येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन एकूण १३ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा...
View Articleकॅन्सर केंद्रात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम
मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या मराठवाडा विभागीय कॅन्सर विशेषोपचार केंद्रात रुग्णांच्या सोयीसाठी सेंट्रल ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. याचे काम सुरू...
View Articleमहापौरांचे 'ते' पत्र नगरसेवकांनी फाडले
सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यास त्यांना निलंबीत करण्याबाबतचे महापौरांनी सर्वच नगरसेवकांना दिलेले पत्र आज गुरूवारी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेतच फाडून टाकले. अशा प्रकारची दादागिरी सहन...
View Articleदेवगिरी बँकेच्या नव्या १२ शाखा
देवगिरी नागरी सहकारी बँकेला नवीन १२ शाखा सुरू करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने देवगिरी बँकेला नुकतेच पत्र पाठविले आहे.
View Articleकोर्ट फी स्टॅम्पचा काळाबाजार
न्यायालयीन, शासकीय व शैक्षणिक कामकाजास्तव लागणाऱ्या कोर्ट फी स्टॅम्पचा (कोर्ट फी तिकीट) आणि बाँड पेपर्सचा संबंधित विक्रेत्यांकडून (स्टॅम्प व्हेंडर) मोठ्या प्रमाणात कृत्रिम तुटवडा करण्यात आला आहे....
View Article