मध्यवर्ती बसस्टँडमध्ये पार्किंगसाठी वीस रूपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्य लोकांना या पार्किंगवाल्याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे या पार्किंगचा दर कमी करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रकांना घेराव घातला.
↧