जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. एका अपघातात मरण पावलेल्यामध्ये गेवराई (जि. बीड) येथील सहदिवाणी न्यायाधीश हेमलता राठोड यांचा समावेश आहे. या घटना शनिवारी घडल्या.
↧