$ 0 0 जिल्हा परिषदेत विविध कामासाठी कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांची गर्दी होत असते. सर्वाधिक गर्दी सीईओ सुखदेव बनकरांच्या कॅबिनमध्ये होते.