$ 0 0 विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी कॉलेजात निवडणूक घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे नेतृत्व गुण की शैक्षणिक गुण हा वाद चिघळला आहे.