$ 0 0 महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय असलेल्या भडकल गेट वॉर्डात पिण्याचे पाणी भरपूर मिळत असले तरी, पाण्याच्या दर्जाबद्दल मात्र, नागरिकांच्या तक्रारी आहेत.