डेंगीची साथ हळूहळू औरंगाबाद शहरात पसरत चालली आहे. घाटीच्या मायक्रोबायोलॉजी विभागात सोमवारी तपासण्यात आलेल्या आठपैकी पाच रक्तनमुन्यांमध्ये डेंगीची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
↧