राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला आहे. हा कर व्यापाऱ्यांना जाचक असल्यामुळे व्यापारी महासंघाने सोमवारपासून दोन दिवसांचा बंद पुकारला आहे.
↧