रेशन कार्डावर धान्य, रॉकेल घेणाऱ्या लाभार्थींची सबसिडी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतील खात्यांमध्येही जमा करण्यात येणार आहे. बँकेने कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थींचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचा जिल्हा प्रशासनाचा ताण वाचला आहे.
↧