Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

औषधाची खरेदी न करणाऱ्या घाऊक विक्रेत्यावर होणार कारवाई

$
0
0
रुग्णांना सुरळीत औषध पुरवठा व्हावा, यासाठीच घाऊक औषध विक्रेत्यांना परवाने देण्यात आलेली आहे, पण असे असतानाही केमिस्ट संघटनेने एक जूनपासून औषधांची खरेदी नोदंविणे बंद केलेले आहे. अनेक भागात तसे चित्र असून असे नियमबाह्य कृत्य करुन रुग्णांना वेठीस धरु पाहणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वि. तु. पौनिकर यांनी दिला आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles