सिडकोतील बजरंग चौक परिसरात अनेक मंदिरे आहेत. जागृत हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर, जागृत महादेव मंदिर व विठ्ठल रुख्मिणी मंदिर अशी चार मंदिरे भाविकांनी उभारली आहेत. दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मध्यमवर्गीय वसाहत असलेला या परिसरात १९८० दरम्यान मधूसुदन भाले, हनुमनासिंग परदेशी, दादासाहेब देवकर यांनी मंदिर उभारले.
↧