गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या वरच्या गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. दरवर्षी मकरसंक्रांत आणि आषाढी एकादशीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळते.
↧