डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या इंजिनीअरिंग परीक्षेचे 'मॅनेजमेंट' पुन्हा बिघडले आहे. जुन्या पॅर्टनच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार ताजा असताना पुन्हा प्रश्नपत्रिकेच्या छपाईत चुका झाल्याचे समोर आले आहे. 'इंजिनिअरिंगफिजिक्स' हा ८० गुणांचा पेपर १०० गुणांचा दर्शविण्यात आला आणि प्रश्नपत्रिकेवर 'ओल्ड कोर्स' असे लिहून आले.
↧