सारस्वताचार्य श्री १०८ देवनंदीजी महाराज यांचे चातुर्मासानिमित्त गुरुवारी शहरात आगमन झाले. श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर, श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत, चातुर्मास समिती व सकल जैन समाजातर्फे त्यांची पाद्यपूजा करून स्वागत करण्यात आले.
↧