$ 0 0 उस्मानाबाद जिल्ह्यातील ६० हजार ३०७ शेतकऱ्यांना खरीप २०१२ च्या पीक विम्यापोटी ९ कोटी १ लाख ६० हजार रुपये मिळणार आहेत.