न्यायालयीन, शासकीय व शैक्षणिक कामकाजास्तव लागणाऱ्या कोर्ट फी स्टॅम्पचा (कोर्ट फी तिकीट) आणि बाँड पेपर्सचा संबंधित विक्रेत्यांकडून (स्टॅम्प व्हेंडर) मोठ्या प्रमाणात कृत्रिम तुटवडा करण्यात आला आहे. गरजूंना या कोर्ट फी स्टॅम्पसाठी अवाच्या सव्वा रक्कम मोजावी लागत आहे.
↧