$ 0 0 माहेरुन दागीने व मोबाइल आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ केल्यामुळे विवाहितेने पेटवून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी तिसगाव शिवारात घडला.