$ 0 0 गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या संततधारेमुळे हदगाव तालुक्यातील डोंगरगाव लघुसिंचन प्रकल्प फुटल्याने हदगाव शहरात पुराचे पाणी शिरले आहे.