$ 0 0 शहरात दुचाकीस्वार साखळीचोरांचा धुमाकूळ सुरू असतानाच, उल्कानगरीमध्ये शुक्रवारी एका चोरट्याने अपार्टमेंटमध्ये शिरून मंगळसूत्र पळविले.