कॉलेजांमधील विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकार घेत असून त्याबाबतचा प्रस्ताव पंधरा दिवसांत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली.
↧