$ 0 0 गटविकास अधिका-यांवर नाराजी व्यक्त करीत पंचायत समितीच्या मासिक सभेवर बुधवारी सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने गणपूर्तीअभावी सभा तहकूब करावी लागली होती.