$ 0 0 नांदेड जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुमती व्याहाळकर यांनी मंगळवारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.