$ 0 0 डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने दाखविल्यानंतर, नांदेड शहरातील खासगी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला.