$ 0 0 एसटी महामंडळाचे कन्नड येथील आगार उत्पन्नात आघाडीवर आहे. मात्र, सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत हे आगार पिछाडीवर आहे.