‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिघी येथे जाहीर सभा घेऊन डीएमआयसीला विरोध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे येथील शिवसेनेच्या खासदारांना त्यांची भूमिका विचारा,’ असे आवाहन जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केले.
↧