रमजानच्या पवित्र महिन्यात ‘शब ए कद्र’ म्हणजे ‘बडी रात’च्या रात्री सोमवारी वैजापूर शहरात नौगजीबाबाच्या दर्ग्यामधील हजरत जालीवालेबाबा यांची कबर हलत असल्याची अफवा पसरल्यानंतर मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
↧