$ 0 0 नांदेड येथील डॉ. गोपाल बट्टलवार यांना अवैधरीत्या अटक केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद रेडिऑलॉजिस्ट असोसिएशनने बुधवारी लाक्षणिक बंदची हाक दिली होती.