Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

अन्न व्यावसायिकांना खासगी संस्थांनी लुबाडले

नोंदणी किंवा परवान्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निर्धारीत केलेल्या सेवाशुल्कापेक्षा अधिक रक्कम घेत, काही संस्थांनी अन्न व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

View Article


बनावट दारूचा साठा रोटोगावात जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रोटेगाव (ता. वैजापृर) येथे घरावर छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. या दारूची किंमत तीस हजार रुपये आहे. याप्रकरणी शिवकुमार व्यंकटेश सुद्दाल...

View Article


अहवाल पाठवण्यात आयुक्तांची दिरंगाई

उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या संदर्भात सर्वसाधारण सभेने घेतलेल्या ठरावाबद्दलचा अहवाल पाठवण्यासाठी पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिरंगाई केल्याचे आता उघड झाले आहे. अहवाल पाठवण्याबद्दल...

View Article

गृहपालाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग

शासकीय मुलींच्या वसतिगृहातील प्रभारी गृहपाल शेख अयुब याने वसतिगृहातील निवासी असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी भोकरदन येथे घडली.

View Article

अखेर पालिकेने टेंडर्स उघडली

महापालिकेच्या प्रशासनाने शनिवारी अखेर रस्त्यांच्या कामांचे टेंडर्स उघडले. डांबरीकरणाच्या कामासाठी १८ तर व्हाइट टॉपिंगच्या कामासाठी तीन टेंडर्स प्राप्त झाले आहेत.

View Article


ज्युनिअरच्या शिक्षकांचा सोमवारी मोर्चा

मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ही राज्यसरकारने ते पाळले नसल्याचे सांगत राज्यातील ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत.

View Article

घाटी रुग्णालय होणार आता चकाचक

सर्वसामान्यांचा आधार असेलेल्या घाटी रुग्णालयाला पंतप्रधान स्वास्थ योजनेतून दीडशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीच्या माध्यमातून घाटीत सर्जिकल इमारत, रेकॉर्डरुम, दोन नवीन वसतीगृह तसेच शवागार तयार...

View Article

चोरीचा लाखो रुपयांचा माल भंगारमध्ये

शहरातून चोरलेला लाखो रुपये किंमतीचा माल भंगार असल्याचे भासवत त्यांची ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून परराज्यात विक्री करणारे एक रॅकेट उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

View Article


ठाकरे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी मंचावरुन खाली उतरून संवाद साधला. मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, मी तुमच्या मध्ये येऊन बोलणार असे म्हणत आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांमध्ये गेले.

View Article


तुम्हीच उद्याच्या भारताची ताकद

कर्तव्य आणि अधिकाराबाबत शाळेत विचारले जाते. मात्र अद्याप अनेकांना या बाबत माहिती नाही. ‌‌विद्यार्थ्यांनो तुम्हीच उदयाच्या भारताची ताकद असून तुम्हाला कर्तव्य आणि अधिकाराबाबत माहिती झाली तर उद्याचा भारत...

View Article

विद्यापीठ प्रशासनाला ‘बेशरमाचे’ झाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएच.डी. पूर्व ‘पेट-२’ परीक्षा होऊन वर्ष उलटले तरी संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी अद्याप जाहिर केलेली नाही. ती यादी जाहीर करावी...

View Article

पर्यटनाला अनधिकृत गाइडचा फटका

शहरात जर्मनी, जपान, फ्रान्स, अमेरिका यांच्यासह विविध राष्ट्रांमधून पर्यटक ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी येतात. त्यांना त्यांच्या भाषेत औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या अधिकृत गाइडची संख्या तशीच कायम...

View Article

समाजकल्याण विभाग ‘चकाचक’

जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग आता खऱ्या अर्थाने ‘पॉश’ झाला आहे. रंगरंगोटी, अंतर्गत फर्निचर, लॅनद्वारे कम्प्युटर जोडणी, येणाऱ्या पाहुण्यांना बसण्यासाठी पॉश खुर्च्या अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

View Article


राज्यात पाणी महागणार

जलसंपदा विभागाकडून घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी विकण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा, त्याचबरोबर उद्योगांसाठीच्या जलदरात कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन...

View Article

परळी केंद्रात ३ दिवसांचाच कोळसा

बीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला सध्या कोळसा टंचाईच्या झळा बसत आहेत. या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राकडे सध्या तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे केंद्राच्या...

View Article


निवडणुकीपासून दमानिया लांबच

भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करून लक्ष वेधून घेणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’च्या (आप) नेत्या अंजली दमानिया यांनी आता मात्र निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

View Article

पंधरवडा संपला, आता वर्षभर धिंडवडे

उस्मानाबादसह राज्यात नुकताच रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा पंधरवडा...

View Article


पैठण नगरपालिकेच्या विषय समितीची निवडणूक रद्द

पैठण नगर पालिकेच्या विविध विषय समितीच्या निवडणुकीत ठराविक वेळेत एकही नामांकन दाखल न झाल्याने, शनिवारी विषय समितीच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली.

View Article

समता परिषद लढवणार कन्नडची निवडणूक

अखिल भारतीय समता विकास परिषदेने कन्नड विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. देवळाणा येथे झालेल्या चिंतन मेळाव्यात ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी ही भूमिका जाहीर करून...

View Article

खुलताबाद तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

तालुक्यात चोरट्यांनी भरदिवसा अक्षरशः धुमाकूळ घातला. चोरट्यांनी खुलताबाद, कसाबखेडा, भांडेगाव, वडोद कान्होबा येथे दोन दिवसांत चांगलाच धुमाकूळ घातला.

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>