Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सर्वसामान्यांना लसूण महाग

$
0
0
कांद्यानंतर आता लसणाबरोबर बटाटे व टोमॅटो दरात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून कांद्यानंतर आता लसूण, टोमॅटो, बटाटे देखील गायब होवू लागले आहेत.

कारखान्यांची कवडीमोल भावाने विक्री

$
0
0
राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी षडयंत्र रचत राज्यातील अडचणीत सापडलेल्या सहकारी कारखान्यांना केंद्र शासनाने नेमेलेल्या तुतेजा समितीचे फायदे मिळू दिले नाही.

‘YB चव्हाण’ च्या कर्मचा-यांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
पदाची मान्यता रद्द केल्यानंतरही प्राचार्यपद सोडण्यास तयार नसल्याचे पाहात वाय. बी. चव्हाण ऑफ फार्मसी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांची चौकशी पूर्ण

$
0
0
स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार असल्याचे नॉमिनेशन नियमबाह्य पद्धतीने मिळवून त्याआधारे लाभ घेणाऱ्या ६१ जणांची चौकशी शुक्रवारी प्रशासनाने पूर्ण केली.

टुरिंग टॉकिजला सरकारकडून सवलतींचा ‘खो’

$
0
0
मल्टिप्लेक्सवर सवलतींची खैरात असताना राज्य सरकारने तंबू थिएटरला केवळ सेवा शुल्कात सवलत जाहीर केली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या या निर्णयामुळे टुरिंग टॉकिजचालकांचा व्यवसाय अधिक संकटात सापडला आहे.

इंजिनीअरिंग कॉलेजांची विद्यार्थ्यांकडून ‘टोल वसुली’

$
0
0
कॉलेजांमधील उपस्थिती कमी असल्याचे सांगत, शहरातील इंजिनीअरिंग कॉलेज विद्यार्थ्यांकडून अवास्तव शुल्क आकारत आहेत.

मिटमिट्यातील जमिनीची मोजणी करा

$
0
0
प्राणिसंग्रहालय आणि लष्कराचा अॅम्युनेशन डेपो यांना देण्यात येणा-या जागांची सोमवारी (२५ नोव्हेंबर) मोजणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) दिल्या.

प्रत्येक जिल्ह्यात सरकारचा ग्रंथोत्सव

$
0
0
वाचन संस्कृतीत वाढ होण्यासाठी राज्य सरकारतर्फे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रंथोत्सव २०१३ आयोजित करण्यात येणार आहे.

‘जीटीएल’कडून उडवाउडवी सुरूच

$
0
0
वीज ग्राहकांकडून बिलामध्ये बेकायदा जादा रक्कम घेण्याच्या प्रकरणात जीटीएलने तक्रार करणाऱ्या नगरसेवकांना अद्याप उत्तर दिले नाही. त्याबद्दल माहिती विचारण्यासाठी शुक्रवारी गेलेल्या नगरसेवकांना माघारी फिरावे लागले.

राजपत्रित अधिकारीही पाण्याच्या मोर्चात सहभागी

$
0
0
मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी केंद्र-राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीतर्फे येत्या रविवारी (२४ नोव्हेंबर) काढण्यात येणाऱ्या मोर्चात राजपत्रित अधिकारीही सहभागी होणार आहेत.

घाटीचे ‘हृदय’ वर्षभरासाठी सुरू

$
0
0
घाटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा व उरोशल्यचिकित्सा (सीव्हीटीएस) विभागात वर्षभराच्या गॅपनंतर हृदयशस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत.

उड्डाणपूल ओलांडण्याचा आता रोज ‘संग्राम’

$
0
0
शहानूर मियाँ दर्गाह येथील संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाला आले आहे. पूल झाल्यानंतर रेल्वे गेट बंद होणार आहे. मात्र, हे गेट बंद झाल्यास या भागातील नागरिकांची मोठी अडचण होऊ शकते.

शासन परवानगीची 'समांतर' साठी गरज नाही

$
0
0
समांतर जलवाहिनीचे काम महापालिकेने स्वतः करण्याचे ठरवले, तर त्याला शासनाच्या परवानगीची गरज पडणार नाही.

मी माझे काम करतोय...

$
0
0
त्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करतोय. कसे काम करायचे ते मी ठरवले आहे असे म्हणत पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अविश्वास ठरावासंबंधीच्या चर्चेला उत्तर दिले.

प्रतिमा उंचावली

$
0
0
‘नॅक’च्या पूनर्मूल्यांकनात मिळालेला ‘अ’ दर्जा आणि तब्बल एका तपानंतर विद्यापीठ परिसरात झालेला महोत्सव नियोजनातही खास ठरला. दीड हजार विद्यार्थी कलावंत, शंभर पेक्षा ‌अधिक परिक्षक तेवढेच संघप्रमुख याचा गोतावळा चार दिवस विद्यापीठ परिसरात होता.

चेक बाउन्सप्रकरणी सहा महिने कैद

$
0
0
चेक बाउन्स झाल्याप्रकरणी उसतोड कंत्राटदाराला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मृणाल डोईफोडे यांनी सहा महिने कैद व अडीच लाख रुपये नुकसानभरपाईचा दंड ठोठावला आहे. २००९ मध्ये हा प्रकार घडला होता.

रोजगारासाठी विशेष मेळावा

$
0
0
जिल्ह्यातील बेरोजगारांना नामाकिंत कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बुधवारी (२७ नोव्हेंबर) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

४० जणांचे कॉल रेकॉर्ड तपासणार

$
0
0
गारखेडा भागातील स्टेट बँकेच्या एटीएममधून १६ लाखांची रक्कम लंपास केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोघांची सोमवारी जामीनावर मुक्तता करण्यात आली.

शहापूरकर कुटुंब सुखरूप परतले

$
0
0
गेल्या १५ ऑक्टोबरपासून शहरातून अचानक बेपत्ता झालेले सहा जणांचे शहापूरकर कुटूंबीय मंगळवारी शहरात परतले. नगर येथील मंगेश शहापूरकरच्या सासुरवाडीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

तरुणाला सोळा लाखांना गंडा

$
0
0
सुरक्षा एजन्सीमध्ये पार्टनर असलेल्या पुण्यातील तरुणाकडून औरंगाबादच्या दोन ठगांनी सव्वासोळा लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आहे. काळ्या जादूची धमकी देत ही खंडणी उकळण्यात आली. गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या आरोपींना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images