Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आंदोलनावरुन मनसेत वाद

$
0
0
सरस्वती भुवन कॉलेजमध्ये मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोचिंग क्लास विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन घेण्याच्या कारणावरुन मराठवाडा उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

एस. बी. ओ. ए. शाळेची तक्रार

$
0
0
युवा सेनेने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांची मंगळवारी भेट घेऊन एस. बी. ओ. ए. शाळेतील कथित शुल्कवाढीबद्दल तक्रार करीत चौकशी करण्याची मागणी केली. युवा सेनेने सोमवारी शाळेजवळ निदर्शने करून मुख्याध्यापिका सुरेखा माने यांना निवेदन दिले आहे.

केंद्राने केलेली कामे सर्वांना सांगा

$
0
0
केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक विधायक कामे केली आहे. अन्नसुरक्षा अभियानासारख्या उपक्रमाने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. काँग्रेसने केलेली कामे सर्वसामान्यांपर्यंत पोचवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी केले.

आज तुरळक पावसाची शक्यता

$
0
0
अरबी समुद्रात निर्माण झालेली चक्रीय स्थिती व दक्षिण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरण अचानक ढगाळ झाले आहे.

हवेत चारित्र्यवान उमेदवार

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार चारित्र्यवान असावा, यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष युवराज राहुल गांधी आग्रही आहेत. गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी देशभरातील काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ही भूमिका मांडली.

लायन्स डायमंडची हुरडा पार्टी रंगली

$
0
0
लायन्स क्लब डायमंड व कुलस्वामीनी मंगल कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कुलस्वामीनी मंगल कार्यालयामध्ये हुरडा पार्टी नुकतीच पार पडली. या हुरडा पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे एन-६, एन-१, एन-८ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह परिवारास आमंत्रण देण्यात आले होते.

ग्रंथालयाला पुस्तकरुपी वाण

$
0
0
मकरसंक्रांतीच्या काळात घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत सुरू असतो. यावेळी सुवासिनी एकमेकींना तिळगूळ आणि वाण देतात. या जुन्या परंपरेला फाटा देत आस्था जनविकास संस्थेच्या महिलांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिसरातील ग्रंथालयाला वाणाच्या पैशातून तीस हजार रुपयांची पुस्तके भेट दिली आहेत.

पैठण तालुक्यात पुन्हा वृक्षतोडीला सुरुवात

$
0
0
मध्यंतरी काही काळ बंद असलेली पैठण तालक्यातील संरक्षित वन परिसर व रस्त्याच्या बाजुच्या झाडांची अवैध वृक्षतोड सुरू झाली आहे. पैठण शहर व तालुक्यात दीड डझनच्या आसपास वैध व त्यापेक्षाही जास्त अवैध सॉमिल सुरू आहेत.

पार्थचं सरप्राईज गिफ्ट

$
0
0
पार्थ एक गुणी, शांत, समजुतदार, हुषार मुलगा आहे. दिसायलाही अगदी देखणं रूप लाभलं होतं त्याला. लहानपणी जाहिरातीसाठी त्याचे फोटो शूट झाले होते व फूड मॉलमध्ये पोस्टरवर त्याचा फोटोही झळकला होता.

गोदावरीचा नाला झाल्याविषयी चिंता

$
0
0
सात नाल्यांमधील प्रक्रिया न केलेले पाणी, अस्थी, कपडे यांमुळे पैठण परिसरामध्ये गोदानदीचे पात्र कमालीचे प्रदूषित झाले आहे. शहरातील नाथ मंदिरामागील नदीची अवस्था बघून गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या सदस्यांनी नदी आहे की नाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चिंगू गेला जंगलात...

$
0
0
चिंगू पळतच घरी आला आणि आईला म्हणाला, ‘उद्या आमच्या बालवाडीच्या सगळ्या मुलांची सहल जंगलात जाणार आहे.’

उस्मानाबादभोवती पॉल‌िहाउसचा ‘फेर’

$
0
0
पारंपारिक शेतीला फाटा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत हरीतगृह व शेडनेट हाऊस शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

‘मनविसे’ गटबाजीचे पडसाद मुंबईपर्यंत

$
0
0
सरस्वती भुवन महाविद्यालयातील आंदोलनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दोन गटांत मंगळवारी झालेल्या वादाची मनविसेचे मराठवाडा संपर्क अध्यक्ष राजेश येरुणकर यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची मुंबईत माहिती मागवली असून, योग्य निर्णय घेण्यात येईल.

महिलांनी स्वीकारला ‘आप’चा पर्याय

$
0
0
दिल्लीत सत्ता मिळवल्यानंतर देशभरात आम आदमी पार्टीला लोकाश्रय मिळत आहे. औरंगाबाद शहरातही गृहिणी आणि विद्यार्थिनींमध्ये ‘आप’ची लोकप्रियता वाढली आहे. सध्या ‘आप’च्या सदस्य नोंदणीत महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.

बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम

$
0
0
दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे या वर्षीचा रब्बी पिकांचा हंगामावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पिके वाचवण्याठी शेतकऱ्यांना औषध फवारणीवर मोठा खर्च करावा लागत आहे.

‘नवाब मलिक यांचा जमीन खरेदी घोटाळा’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उस्मानाबाद शहराच्या परिसरामध्ये १५० एकर जमीन खरेदी केली आहे. हा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार असून, त्यातील ‘स्टॅम्प ड्युटी’ भरताना अफरातफर केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

चोरीचे भंगार : मुख्य आरोपी गजाआड

$
0
0
ट्रॅव्हल्समधून बाहेरगावी पाठवण्यात येत असलेल्या चोरीच्या भंगार मालाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीला तपासासाठी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पडेगाव : सप्तशृंगी मंदिरात चोरी

$
0
0
पडेगाव येथील सप्तश‍ृंगी देवीच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. या घटनेत चोरट्यांनी देवीच्या मंगळासुत्रासह दीड हजार रुपयांची रोख रक्कम पळवली आहे.

पर्यायी पुलांसाठी नागरिकांचे ‘भीक मांगो’

$
0
0
बारापुल्ला गेट, पानचक्की आणि मकई गेट या तिन्ही ठिकाणी पर्यायी पूल उभारण्यात यावेत, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, यासंदर्भात शासन व प्रशासनाकडून कोणत्याही प्रकाराचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी बुधवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.

विंटर डायरियाने चिमुकले हैराण

$
0
0
तुमच्या चिमुकल्याला उलटी, जुलाब होत असतील तर हा विंटर डायरीया असू शकतो. गेल्या पंधरा दिवसांपासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना या व्हायरल डायरियाची लागण झाल्यामुळे शहरातील रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images