Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सावकारी पाश सैल

$
0
0
खासगी सावकारी पाशात अडकलेल्या ५०हून अधिक शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. लक्ष्मण भिका विसपुते (रा. तळणी) असे या सावकाराचे नाव असून तो बेकायदा सावकारी करीत असल्याचे उघड झाले आहे.

सत्तेच्या हव्यासापोटी युती फुटली

$
0
0
‘सत्तेच्या हव्यासापोटीच आघाडी व युती फुटली. राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास ज्यांनी हातभार लावला, त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येणार आहे,’ असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी तुळजापूर येथे व्यक्त केला.

व्यस्त नवरोबाला इंगा

$
0
0
रमानगर परिसरात एकाच वसाहतीत राहत असल्याने त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि एक महिन्यापूर्वी दोघांनी शुभमंगल केले. परंतु एका नगरसेवकाचा पूत्र असलेला प्रियकर प्रचारात व्यक्त असल्याचे सांगून तिला घरी नेण्यास टाळाटाळ करीत होता.

सुरेश जैन जामिनासाठी हायकोर्टात

$
0
0
निवडणुकीसाठी १५ दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा, अशी विनंती करणारी याचिका माजी राज्यमंत्री सुरेश जैन यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली.

तब्बल चौतीस वर्षांपासूनचा निःशस्त्र संघर्ष

$
0
0
विहिरी खणताना निघालेले डब्बर सरकारने घेतले. त्यातून घरकूल योजना पूर्ण केली, मात्र त्याचा पूर्ण मोबदलाच दिला नाही. हा प्रकार तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा. आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी तेव्हापासून एक संघर्ष सुरू आहे.

दोन पत्नींमुळे माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची उमेदवारी रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (१ ऑक्टोबर) फेटाळली.

$
0
0
दोन पत्नींमुळे माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची उमेदवारी रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (१ ऑक्टोबर) फेटाळली.

…सरलेल्या पेल्यातलं पॅटर्न!

$
0
0
साहेबांनी पांढऱ्या शभ्र अंगरख्यानं चष्मा पुसला. पुन्हा घातला. पेन धरून हाताची बोटं दुखत होती. त्यांना थोडे आळेपिळे दिले. पुन्हा पेन धरला. पुन्हा खर्डेघाशी. असं बराच वेळे चाललं.

‘मध्य’चा श्वास अतिक्रमणांनी गुदमरला

$
0
0
औरंगाबाद शहरात तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या पुढाकारामुळे ही मोहीम यशस्वी झाली आणि १४ रस्ते रुंद झाले.

आदित्यला पाठविण्यात गैर काय?

$
0
0
जागावाटपाची चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना पाठवले, यात गैर काय? आदित्यचे वय किती, २४ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कितव्या वर्षी तोरणा जिंकला होता? तुम्हाला महाराजांच्या कार्याची माहिती नसेल, तर त्यांच्या नावाने मते का मागता, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला.

भाविक जमले तुळजापुरी

$
0
0
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने पायी चालत येत आहेत. नवरात्र महोत्सवा दरम्यान दररोज दोन लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत.

झेडपीत सभापतीपदे ताब्यात

$
0
0
जालना जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवडणुक भाजप-शिवसेना युतीने एकत्र लढवली व राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत युतीचा काडीमोड झाला असला तरी जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्थानिक नेत्यांनी समन्वय साधला व सर्व जागा जिंकल्या.

सभापती निवडीवर आघाडीचे वर्चस्व

$
0
0
नांदेड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी स्वप्नील शेषेराव चव्हाण तर महिला व बालकल्याण सभापतीपदी वंदना संजय लहानकर यांची बिनविरोध निवड झाली.

राष्ट्रवादीचा काँग्रेसला छुपा पाठिंबा

$
0
0
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादीने बीड लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वता उमेदवार न देता काँग्रेस उमेदवाराच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे नेते आपली शक्ती लावत छुपा पाठिंबा काँग्रेसला देत आहेत.

तांबेंचे पुनर्वसन, मनसेत फूट

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विनोद तांबे यांना विषय समिती सभापतिपद देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे.

सर्व शाळांत ‘स्वच्छता अभियान’

$
0
0
गांधी जयंतीचे औचित्य साधत शहरातील सर्व शाळांत गुरुवारी (२ ऑक्टोबर) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमच्यासाठी सर्व रुग्ण समान...

$
0
0
सेंट अॅन्स हॉस्पिटलची सकाळची साडे दहाची वेळ. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री पाटील यांच्या केबिनसमोर गरोदर रुग्ण दाटीवाटीने बसल्या होत्या. डॉक्टरांच्या केबिनजवळच असलेल्या सोनोग्राफी विभागतही गर्दी होती.

उमेदवारीसाठी २५ लाख मागितले

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईवरून येणाऱ्या दलालांनी मराठवाड्यातील मनसेचे वाटोळे केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांनी केला आहे.

शिवसेना नेत्यांची धडपड

$
0
0
शिवसेनेतील संभाव्य फूट रोखण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आता धडपड सुरू केली आहे. शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

मोदी सरकारचे दाखवायचे दात वेगळे

$
0
0
नरेंद्र मोदीचे सरकार हे शेतकऱ्यांचे हित न पाहणारे आहे. या सरकारचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या सभेत बुधवारी केला.

आघाडी सरकारने राज्याला लुटले

$
0
0
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे लचके तोडू पाहत असून त्यांचा ‌प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी परभणी येथील सभेप्रसंगी केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images