Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सरकार मान्यतेशिवाय कमी केला LBT दर!

$
0
0
महाराष्ट्र शासनाने ज्या वीस वस्तूंवरील दर कमी करण्यास अद्याप मान्यता दिलेली नाही त्या वस्तूंवर पालिकेच्या स्थानिक संस्थाकर विभागाने (एलबीटी) प्रस्तावित कमी दाराने एलबीटीची वसुली केली आहे.

श्रावणासाठी खुलताबाद सज्ज

$
0
0
श्रावण महिन्यामध्ये खुलताबादच्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असते.

फर्निचरच्या दुकानाला आग

$
0
0
पानदरिबा भागात फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या आगीमध्ये पंधरा लाखांचे नुकसान झाले असून जिवीतहानी झालेली नाही.

दर्जेदार तंत्रशिक्षणानेच नव्या पिढीला दिशादर्शन

$
0
0
नवीन पिढीला दिशा देण्यासाठी कौशल्यविकासावर आधारित दर्जेदार आणि नवनवीन क्षेत्रातल्या तंत्रशिक्षणाची गरज आहे.

सैनिक बोर्ड धर्तीवर पोलिस बोर्ड स्थापन करा

$
0
0
सेवानिवृत्त पोलिस अधिका-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत पोलिस बोर्ड स्थापना करण्यात यावे, अशी मागणी मराठवाडा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

BJP चा वाद मिटला NCP कार्यालयात

$
0
0
स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांनी अभियंत्याला केलेल्या मारहाणीचे प्रकरण राष्ट्रवादीच्या कार्यालयात एका मीटिंगनंतर सामोपचाराने मिटवण्यात आले.

‘अजंता सेझ’विरोधात जनजागरण

$
0
0
‘अजंता फार्मा सेझ’साठी बेकायदा जमीन घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर जागतिकीकरण विरोधी कृती समितीने शेतकऱ्यांचे जनजागरण सुरू केले आहे.

नोकराकडून मालकाचा विश्वासघात

$
0
0
ट्रेडिंग कंपनीमध्ये कामाला असलेल्या नोकराने दुकानातील पाण्याच्या मोटारी चोरून विकल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

शिक्षकांना रुजू होण्यास सांगा

$
0
0
समायोजनानंतर बदली झालेले २० ते २५ शिक्षक अजूनही नवीन ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

‘MPSC’अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ

$
0
0
पोलिस उपनिरीक्षक, तसेच तंत्रनिकेतमधील अधिव्याख्याता पदांसाठीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत एमपीएससीने वाढविली आहे.

सौर ऊर्जेचा केशेगाव ‘पॅटर्न’

$
0
0
उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने माळरानावर सौर उर्जा प्रकल्प उभारला आहे.

आश्रमशाळेतील आचा-यावर गुन्हा

$
0
0
निवासी आश्रमशाळेतील सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्या प्रकरणात शाळेतील आचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देश फोडण्याचा डाव

$
0
0
केंद्रातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने छोट्या-छोट्या राज्यांची निर्मिती करून देशाचे विभाजन करण्याचा काँग्रेसचा डाव आहे.

क्लास रूम होणार आता ‘स्मार्ट’

$
0
0
शाळांतील खडू-फळ्याची जागा ‘व्हाइट बोर्ड - मार्कर’, एलसीडी प्रोजेक्टर यांनी केव्हाच घेतली आहे. जिल्हा परिषदांच्या शाळाही आता मागे राहणार नाहीत.

औरंगाबाद-तिरुपती फक्त ४८०० रु.

$
0
0
जास्तीत जास्त प्रवाशांना विमानसेवेचा लाभ देण्यासाठी जेट एअरवेजने घरगुती विमानसेवेसाठी ‘जेट एअरवेज सेल बोनान्झा ऑफर’ जाहीर केली आहे.

मद्यपींनी युवकाला ६ हजारांना लुबाडले

$
0
0
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने चार मद्यपींनी युवकाला मारहाण करून सहा हजार रुपये पळवल्याची घटना रविवारी सायंकाळी हडको टीव्ही सेंटर भागात घडली.

पाणी वळवणा-या अधिका-यांवर कारवाई करा

$
0
0
जायकवाडी धरणातील पाणी पातळी पुरेशी झाली नसताना नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी कालव्याद्वारे वळविले जात असल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी कायदेशीर कारावाई करावी, अशी मागणी लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केली आहे.

आरोग्य विभागाचे ‘स्थायी’त वाभाडे

$
0
0
वारंवार मागणी करूनही आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी केवळ कर्मचाऱ्यांची बाजू घेतात.

सूट देण्यात आलेल्या फाइल दडविल्या

$
0
0
ज्या ज्या प्रकरणांमध्ये स्थानिक संस्थाकरात सूट देण्यात आली त्या प्रकरणांच्या फाइल एलबीटी विभागाने दडवून ठेवल्या. वारंवार मागणी करूनही त्या फाइल लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.

कडाडलेल्या सुक्यामेव्यासाठी गर्दी

$
0
0
रमजान ईद काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे, मुस्लिम बांधवांमध्ये ईदसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. ईदच्या शिरकुर्म्यासाठी स्पेशल मसाल्यांची आणि सुकामेव्यांची मोठी आवक झाली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images