Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्त्यावर ठोकला मुक्काम

$
0
0
रस्त्यातच जागोजागी लावलेल्या दुचाकी, मोठी वाहने यामुळे जीवाचा धोका वाढला आहे. या मोकाट वाहनधारकांकडे वाहतूक पोलिस कानाडोळा करतात. बहुतेक वेळा कर्तव्याच्या ठिकाणी हे पोलिस नसतातच.

‘IIM’साठी अहमदाबादचे पालकत्व

$
0
0
केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादलाच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. देशात पाच ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षापासून आयआयएम सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शहरात दोन नवीन पोलिस स्टेशन

$
0
0
वाढती गुन्हेगारी, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता शहरात दोन नवीन पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिली.

'लोक तुम्हाला जागा दाखवतील'

$
0
0
‘शेतकऱ्यांची खिल्ली उडवू नका, सरकार बदललं आहे याची जाणीव लोकांना होऊ द्या, नाहीतर अजित पवारांप्रमाणेच लोक तुम्हालाही जागा दाखवतील,’ असा सणसणीत टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंना हाणला आहे.

'भाजपचा इशाऱा, शिवसेनेचा नाच'

$
0
0
राज्यात शिवसेना विरोधात आहे की सत्तेत हेच कळत नाही. विरोधीपक्ष नेतेपदाचा अर्थ उरला नाही. विरोधीपक्ष नेतेपदाचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. शिवसेना त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

‘सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही’

$
0
0
‘मराठवाड्यातील जनता दुष्काळाच्या खाईत होरपळत असताना राज्य सरकार त्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरले आहे. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही,’ अशी टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

मराठा- मुस्लिम आरक्षणासाठी बंद

$
0
0
मराठा- मुस्लिम आरक्षणावरील बंदी उठवण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी, या मागणीसाठी विविध संघटना व काही राजकीय पक्षांनी सोमवारी (२४ नोव्हेंबर) पुकारलेल्या पैठण बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

सिडकोच्या ओंजळीने एमआयडीसीचे पाणी

$
0
0
तहानलेल्या वडगाव कोल्हाटीकरांना आता एमआयडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडको प्रशासनाने एक लाख रुपयांची अनामत रक्कम भरून जलवाहिनी व जलकुंभ वापरण्यास परवानगी दिली आहे.

जुने शिवसैनिक आज स्वगृही?

$
0
0
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी (२५ नोव्हेंबर) राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी शिवसेनेचे औरंगाबाद महानगरप्रमुख माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे.

चोराकडून आठ दुचाकी जप्त

$
0
0
वेगवेगळ्या शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्याच्याकडून ताब्यातून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

कार्यालयीन वेळेत ZPत दिसाल तर!

$
0
0
जिल्हा परिषदेतील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या आवारात फिरताना दिसतात. मूळ काम सोडून मुख्यालयात फिरणाऱ्या नेत्यांवर वचक ठेवण्यासाठी शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी निर्णय घेतला आहे.

‘आयआयएम’साठी १०० एकर जागा देऊ

$
0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल. तात्पुरत्या स्वरुपात वर्ग सुरू करण्यासाठी साठ हजार फूट जागा देत आहोत.

अपंग महिलेलाही गंडवले

$
0
0
समाज कल्याण विभागाकडून स्वयं रोजगारासाठी अनुदानाची फाइल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून अपंग महिलेची ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका दलालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेतील एका लिपिकाची चौकशी करण्यात येणार आहे.

‘एलिझाबेथ’चा शो ऐनवेळी रद्द

$
0
0
एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटाचे एकीकडे समीक्षक तोंड भरून कौतुक करीत आहेत. गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाचा बोलबाला आहे.

मोफत अंत्यसंस्कारांचे पैसे थकवले

$
0
0
कंत्राटदारांचे पेमेंट थकवून नंतर आपल्या मर्जीप्रमाणे त्यांचे पेमेंट करण्याची सवय लागलेल्या महापालिकेच्या लेखाविभागने, आता चक्क मोफत अंत्यसंस्कार योजनेचे पैसेही थकवले आहेत.

मैदान हेच आयुष्य

$
0
0
अब्दुल रज्जाक. वय वर्षे ७७. क्रीडा विश्वात रज्जाकभाई नावाने परिचित असलेला हा चेहरा. वयाच्या ८०व्या वर्षाकडे वाटचाल करीत असतानाही युवा पिढीला लाजवील अशा सफाईदारपणे आजही मैदानावर ठाण मांडून काम करणारे रज्जाकभाई कधीही प्रसिद्धीच्या वाट्याला गेले नाहीत.

तक्रारींसाठी मनसे कार्यकर्ते सज्ज

$
0
0
निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मंगळवारी (२४ नोव्हेंबर) औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत.

पालिकेचा विद्युत विभाग विनाऑडिट

$
0
0
महापालिकेचा विद्युत विभाग २५ वर्षांपासून ऑडिटच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. या विभागाच्या माध्यमातून शहरात आतापर्यंत किती दिवे लागले आणि किती बंद पडले, याबद्दल सर्वांनीच मौन स्वीकारले आहे.

खडसे, तुमचाही अजित पवार होईल

$
0
0
मोबाइल बिल भरण्यासाठी पैसे मिळतात, वीज बिल भरण्यासाठी नाही, असे म्हणून महसूल एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांची थट्टा करू नये. शेतकऱ्यांची खिल्ली उडविल्यास तुमचाही अजित पवार होण्यास वेळ लागणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (२४ नोव्हेंबर) लगावला.

मोंढा उड्डाणपूल ६ महिन्यांत पूर्ण

$
0
0
उड्डाणपुलांच्या कामामुळे जालना रोडवरील वाहतूक कोंडीचा वैताग येत्या सहा महिन्यांत काही प्रमाणात कमी होणार आहे. मोंढा नाका चौकातील उड्डाणपूल येत्या १ मे २०१५पासून औरंगाबादकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images