Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उलगडणार नृत्यमुद्रांचा आविष्कार

$
0
0
जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांनी वेरुळ लेणीच्या स्थापत्य शैलीवर विपुल लेखन केले आहे; आता प्रथमच लेणीतील नृत्य भावमुद्रांवरील संशोधनात्मक लेखन वाचकांना अनुभवता येणार आहे.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा

$
0
0
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, परंतु यांचे विस्मरण होऊन पंधरा ऑगस्ट किंवा अन्य राष्ट्रीय दिनी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे हे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज नंतर रस्त्यावर, गटारात किंवा फाटलेल्या अवस्थेत आढळतात.

राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीवर

$
0
0
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवले आहे.

आष्टीच्या विकासाठी साडेआठ कोटी

$
0
0
आष्टी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी साडेआठ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील शनिवारी केली.

२०० खाटांच्या नवीन रुग्णालयास मंजुरी

$
0
0
शहरातील वाढत्या नागरिकीकरणांनुसार भौतिक व पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. शहरामध्ये दोनशे खाटांच्या नवीन रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे.

जलसंधारणाच्या कामाचा झाला फायदा

$
0
0
लातूर तालुक्यातील सावरगाव येथील नादुरुस्त नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम विकास सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने पूर्ण केले आहे.

मराठवाड्यातील ४० उपजिल्हाधिका-यांच्या बदल्या

$
0
0
राज्यात महसूलचे नव्याने सत्तरच्या जवळपास नवे उपविभाग झाले असून या ठिकाणी उपजिल्हाधिकारी नियुक्तीसाठी बदल्या करण्यात आल्या आहेत.

जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0
नागपूर-मुंबई महामार्गावर डवाळा फाट्याजवळ रविवारी भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

घृष्णेश्वर मंदिर परिसरावर CCTV चा वॉच

$
0
0
श्रीक्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी उसळणार आहे. ही गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सरपंचांच्या विरोधातील अर्ज फेटाळला

$
0
0
सातारा गावाच्या सरपंच अलका नामदेव सिरसाठ यांच्या निवडीला आक्षेप घेणारा अर्ज अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी फेटाळून लावला आहे.

कवितेतून काम करणारी माणसे घडावीत

$
0
0
‘कवीला फक्त रसिकांची दाद नको असते; तर कवितेच्या संदेशातून प्रत्यक्ष काम करणारी माणसे उभी राहिल्यास अधिक आनंद वाटतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी केले.

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’

$
0
0
प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका, राष्ट्रध्वजाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका, राष्ट्रध्वजाचा योग्य ते मान राखा, असा संदेश देत हिंदू जनजागृती समितीने आज शहरात प्रबोधन फेरी काढली.

‘रामलिंग’चे पर्यटकांना आकर्षण

$
0
0
रामायणातील पौराणिक घटनांचे जिवंत साक्षीदार असलेले आणि निसर्गाच्या कुशीत हजारी वर्षापासून वसलेले उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील रामलिंग हे ‌तीर्थक्षेत्र श्र्रावण महिन्यांत श्रध्देचे मुख्य आकर्षण असते.

गोदावरीत पुन्हा पाणी सोडले

$
0
0
मराठवाड्याची भाग्यरेषा असलेल्या पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा १५.५१ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.

कारखान्यांनी अडविली साखर

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी औरंगाबाद जिल्ह्यासाठीची ऑगस्ट महिन्यातील ३६७२ क्विंटल साखर दिलेली नाही.

कांदा पन्नाशीपलिकडे

$
0
0
कांद्याचा प्रतिकिलोचा दर ५० रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. नवीन कांदा बाजारपेठेत येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा अवधी बाकी असल्यामुळे कांद्याच्या किंमती चढ्याच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

१.५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री

$
0
0
प्रत्येक वस्तूच्या महागाईत वैद्यकीय सेवाही महागल्या आहेत. गरीब रुग्णांना दरवर्षी दीड लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत पुरविणारी केंद्र सरकारची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना औरंगाबाद जिल्ह्यात एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

सापांच्या साथीने नागपंचमी उत्साहात

$
0
0
साप हा जीव सृष्टीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असूनही, त्याविषयी अज्ञानामुळे सापांना मारण्यात येते. त्यामुळे सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे.

‘शमित बिडकॉन’ला ग्रीन हाउस प्रमाणपत्र

$
0
0
‘शमित बिडकॉन’च्या प्रकल्पांना भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (आयजीबीएस) प्रमाणित केले आहे. ‘शमित बिडकॉन’कडून मराठवाड्यात प्रथमच औरंगाबाद येथे ग्रीन होम संकल्पनेवर आधारित घरांची उभारणी करण्यात आली आहे.

वीज थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्ती

$
0
0
‘महावितरण’ने परिमंडळातील १४ हजार ५० थकबाकीदार ग्राहकांना नोटीसा बजावल्या असून, वसुलीसाठी कोर्टात दावे दाखल केले जाणार आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images