Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पेशंटच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करा

$
0
0
सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पेशंटचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

खताने भरलेला ट्रक पळवला

$
0
0
खताने भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्या वळणावर

$
0
0
नायक, नायिका आणि खलनायक या त्रिकुटाभोवती फिरणारा आणि कॉमेडी, मेलोड्रामा, अॅक्शन या ढाच्यात ठासून मनोरंजन करतो, तोच सिनेमा ही बहुतेक भारतीय प्रेक्षकांची पक्की समजूत असते.

जड वाहनांवर निर्बंध घाला

$
0
0
जड वाहनांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा होऊ लागले आहेत. जड वाहने कोणत्याही रस्त्यावर घुसवली जातात आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम होते.

आरोग्य दर्जा उंचावणार

$
0
0
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील नागरिकांचा आरोग्य दर्जा आगामी काळात आणखी उंचावणार आहे.

‘जेजेटीयू’चे विद्यार्थी पुन्हा आक्रमक

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमलेल्या डॉ. खैरनार समितीच्या अहवालातून ‘जेजेटीयू’चे नाव वगळावे यासाठी ‘जेजेटीयू’चे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत.

पवनउर्जा खरेदीसाठी याचिका

$
0
0
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महानिर्मितीच्या सौर उर्जा प्रकल्पातील विजेला सगळ्यात कमी दर दिला आहे.

‘ITI’ची विशेष फेरी मंगळवारपर्यंत

$
0
0
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) रिक्त जागांसाठी सध्या विशेष फेरी घेतली जात आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारपर्यंत आहे.

सामाजिकशास्त्राचे विद्यार्थी एकवटले

$
0
0
सामाजिकशास्त्र विद्याशाखेतील दुसरे पद पूर्णवेळ नसल्याने मराठवाड्यातील शेकडो नेट-सेट, पीएचडीधारक विद्यार्थी अडचणीत सापडलेले आहेत.

उंच माझा झोका गं...

$
0
0
नागपंचमीचा सण शहरात रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक ठिकाणी महिलांनी झोका खेळण्याचा आनंद घेत पारंपरिक गाणीही म्हटली.

पॅथालॉजी लॅबमधून मशीन पळवले

$
0
0
आकाशवाणी चौकातील पॅथालॉजी लॅबमधून चोरट्यांनी मशीन पळवल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

‘रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावा’

$
0
0
महानुभाव आश्रम ते शहानगर बीडबाय पाय या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांत विविध अपघातात पाच जणांना आपला जीव गमावावा लागला.

पोलिस आयुक्तालयात स्वाईन फ्लूने घबराहट

$
0
0
पोलिस आयुक्तालयात प्रशासकीय विभागात स्वाईन फ्लूचे दोन पेशंट आढळले आहेत. या आजाराने आयुक्तातालयात शिरकाव केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मास्कचा वापर पोलिसांनी सुरू केला आहे.

रिपब्लिकन सेनेचा रास्ता रोको

$
0
0
महापालिकेतील सत्ताधा-यांचे दुर्लक्ष व भष्ट्राचारामुळेच शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेने आज केला.

४४२ ग्रामपंचायतींचा राज्यपाल करणार गौरव

$
0
0
राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय निर्मलग्राम पुरस्कार प्रदान कार्यक्रम येत्या २६ ऑगस्ट रोजी शहरात होणार आहे. त्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

पक्ष्यांना बेघर करू नका

$
0
0
डॉ. सलीम अली सरोवरातील बाभुळबन तोडून पक्ष्यांना बेघर करू नका. हे सरोवर पिकनिक स्पॉट न करता पक्षी अभयारण्यच राहू द्या, असे आवाहन पक्षीमित्रांतर्फे पालिकेच्या प्रशासनाला करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी सज्ज व्हा

$
0
0
लोकसभा, विधानसभेच्या २०१४मध्ये होणा-या निवडणुकीसाठी तरुणांनी सज्ज होण्याचे आवाहन भारीप बहुजन महासंघाच्या पश्चिम विभागाच्या मेळाव्यात करण्यात आले. प्रा. अविनाश डोळस यांनी या मेळाव्यास मार्गदर्शन केले.

म्हैसमाळला पर्यटकांसाठी सुरक्षा

$
0
0
रमजान आणि शासकीय सुट्ट्यांमुळे म्हैसमाळला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पर्यटकांना पर्यटनाचा लाभ व्यवस्थित घेता यावा, यासाठी वन विभागाने सहा कर्मचा-यांची नियुक्ती म्हैसमाळ येथे केली आहे.

संग्रामनगर पुलाला नववर्षाचा मुहूर्त?

$
0
0
रेल्वे विभागाकडून अत्यंत संथ काम सुरू असल्याने संग्रामनगर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होण्यास जानेवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे.

परंपरा घरंदाज लावणीची

$
0
0
‘फिल्मी लावणीचा बोलबाला असताना पारंपरिक लावणी जतन करण्याचा प्रयत्न ‘अप्सरा आली’ कार्यक्रमात केलाय. पारंपरिक वाद्यांसह रंगणारी लावणी रसिकांना निश्चितच अस्सल परंपरेची अनुभूती देते’ असे मत लावणी कलावंत अर्चना सावंत यांनी व्यक्त केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images