Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आ. जाधवांचे महावितरणसमोर उपोषण

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतपंपाच्या वीज बिल थकबाकी वसुलीविरोधात रविवारी महावितरणच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

आदिवासी युव‌क संघाच्या पदाधिका-यांविरुद्ध गुन्हे

$
0
0
प्रवेश निर्गम उताऱ्यावर खाडाखोड करून जात बदलण्याच्या प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या मुंजाजी विभुते यांच्या मुलांने आत्म‌हत्या केली.

बाजार समित्यांचे विकास आराखडे तयार

$
0
0
बाजार व्यवस्थेच बळकटीकरण करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्याचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत.

औरंगाबादच्या खड्ड्यांचा प्रभाव फेसबुकवरही

$
0
0
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्याकडे औरंगाबाद महापालिका लक्ष देत नाही. याशिवाय कचऱ्यांची समस्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

स्वाइन फ्लू संशयित मुलीचा घाटीत मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संशयावरून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका १४ वर्षे वयाच्या मुलीचा शनिवारी (३० सप्टेंबर) मृत्यू झाला.

बेपत्ता झालेल्यांची शोधमोहीम

$
0
0
रुद्रप्रयाग पोलिसांनी उत्तराखंडमधील गौरीकुंड येथून बेपत्ता झालेला खुलताबाद येथील स्वप्नील रत्नाकर कार्यकर्ते यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची चौकशी केली.

विकृत तरुणांवर इलाज करा

$
0
0
‘देशात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. या परिस्थितीत मुलींवर बंधने लादण्यापेक्षा विकृत मनोवृत्तीच्या तरुणांवर इलाज करा.

खव्याची तेजीकडे वाटचाल

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय पूर्णतः संकटात सापडला आहे. परिणामी दुग्धजन्य पदार्थाच्या दरात दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होवू लागली आहे.

कामगारांचे कामाचे तास ठरवावेत

$
0
0
'महावितरणमधील तांत्रिक कामगारांना अनेक पद्धतीची कामे सोपवली आहेत; मात्र त्यासाठी कामाचे ठराविक तास ठरविलेले नाहीत.

अध्यक्षपदातून ‘मनसे’ची माघार

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

'साई'त लवकरच अॅथेलॉटिक ट्रॅक

$
0
0
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबादेतील पश्चिम विभागीय केंद्रात लवकरच हॉकीसाठी सिंन्थेटिक टर्फ आणि अॅथेलॉटिक ट्रॅक या सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणासाठी जनजागृती रथयात्रा

$
0
0
मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढाई सुरू झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये याविषयी अधिक व्यापक जागृती निर्माण व्हावी, यासाठी मराठा आरक्षण जागृती रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव माकणे यांनी केली.

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर; गुन्हा दाखल

$
0
0
‘फेसबुक’ या सोशल वेबसाइटवर तरुणीच्या विरोधात अश्लील कॉमेंट्स टाकल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळीविरुद्ध दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे.

प्राथमिक ‌शिक्षण विभागाचा सहायक गजाआड

$
0
0
शिक्षकाचे वेतन व भत्ते काढण्यासाठी १७ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

‘साठे सभागृहासाठी भरघोस मदत करणार’

$
0
0
लेबर कॉलनी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह अधिक सुसज्ज करण्यासाठी भरीव मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

शहीद जवान माने यांच्या कुटुंबाला मनसेची मदत

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहीद कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांना रोख एक लाख रुपये देऊन मदत केली. नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी शुक्रवारी माने यांच्या मुलीकडे ही रक्कम सुपूर्द केली.

हक्काच्या पाण्यासाठी पालिकेने कोर्टात जावे

$
0
0
औरंगाबाद शहराच्या हक्काच्या पाण्यासाठी महापालिकेने कोर्टात धाव घेऊन दावा दाखल करावा ,अशी मागणी करणारे पत्र नगरसेवक समीर राजूरकर यांनी आज, सोमवारी पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना दिले.

गणेशोत्सवासाठी पोलिस सज्ज

$
0
0
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पोलिस दल उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहे. गणेश मंडळानी पोलिसांकडे नोंदणी करणे अनिवार्य असून रस्त्यावर अतिक्रमण करून मंडप टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी ही माहिती दिली.

…ही प्रथा बदलू या!

$
0
0
धार्मिक कार्यांत औक्षण, ओटी भरणे यांसारख्या कार्यक्रमांत विधवांना बाजूला ठेवले जाते. ‘स्त्रीच्या कर्तृत्वाला नवरा असेपर्यंतच महत्त्व, नंतर ते शून्य,’ असेच या प्रथेला म्हणायचे आहे. ही प्रथा आजच्या आधुनिक काळात आवश्यक नाही. ती बदलण्याची गरज असून हे बदलण्याचे धाडस अनेकींना सन्मानाने जगण्याचे बळ देईल.

कार्यकारिणी नियुक्तीची राज ठाकरेंची सूचना

$
0
0
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी मुंबईत बैठक झाली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० तारखेपर्यंत सर्व कार्यकारिणीच्या नियुक्त्या करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. पुढील आठवड्यात मनविसेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images