$ 0 0 सातारा गावाच्या सरपंच अलका नामदेव सिरसाठ यांच्या निवडीला आक्षेप घेणारा अर्ज अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी फेटाळून लावला आहे.