नांदेड शहर व परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसानंतर मंगळवारी दिवसभर रिमझिम धारा बरसत होत्या. रात्रीच्या पावसानंतर, शहरातील सखल भागात पाणी शिरल्याने व बहुतेक रस्ते जलमय झाले होते.
↧